Aadhar to Pan Link | आधार कार्डशी पॅन लिंक नाही ?, पॅन होणार निष्क्रिय, हे कामे होणार नाहीत पहा संपूर्ण माहिती

Aadhar to Pan Link :- राज्या मध्ये  तसेच देशांमध्ये सर्व नागरिकांकडे आसपास आधार कार्ड तसेच पॅन कार्ड असतात. पॅन कार्ड तसेच आधार कार्ड यामध्ये महत्त्वाचं त्याच प्रमाणे  कामाचं असं नातं आहे. आपले बँकेचे व्यवहार असतील किंवा अन्य काही सरकारी काम असेल यासाठी आपल्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मागवले जाते. त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ती केली जाते.

Aadhar to Pan Link

Aadhar to Pan Link म्हणजेच बँके पैसे काढायचे 50 हजार रुपये पेक्षा जास्त पैसे एका टायमात काढायचे. असल्यास पॅन कार्ड आपल्याला लागत असते, तसेच याच नियमात आता मोठ्या बदल केलेला आहेत. जर आपलं आधार च्या सोबत  पॅन कार्ड लिंक नसेल तर आपलं जे पॅन कार्ड आहे हे निष्क्रिय केलं जाणार आहे, किंवा बंद करण्यात येणार आहे. हे नेमकं अपडेट काय आहे, संपूर्ण माहिती आज लेखांमध्ये पाहणार आहोत.

Pan कार्ड लिंक करा अधिकृत वेबसाईट पहाण्यासाठी

येथे क्लिक करा

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

आधार कार्ड च्या सोबत  नसलेले पॅन खाते 31 मार्च नंतर निष्क्रिय केले जाणार आहे. ज्या नागरिकांनी कायम खाते क्रमांक टाकून नंबर पॅन आधार कार्ड च्या सोबत जोडलेले नाही. त्यांचे पॅन निष्क्रिय केले जाणार आहे. विना विलंब आधार कार्ड च्या सोबत जोडून घेण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहेत. इ.स. 1961 वर्षी च्या प्राप्तिकर कायदेतील तरतुदीनुसार सवलत श्रेणी मध्ये  नसलेल्या सर्व पॅन धारकांनी 31 मार्च 2023 पूर्वी

How To Link Aadhar Card To Pan Card

पॅन आधार कार्ड च्या सोबत  जोडणे अनिवार्य आहे. लिंक नाही केल्यास एक एप्रिल 2023 पासून संबंधितांचे पॅन निष्क्रिय केले जाईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2017 मध्ये प्रसूत केलेल्या अधिसूचनानुसार आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय, रहिवासी तसेच अनिवासी. भारतीय व 80 वर्षापेक्षा जास्त वैशिष्ट्ये स्पष्ट नागरिकांना यात सवलती देण्यात आलेल्या आहेत.

e filing pan aadhar link

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 30 मार्च रोजी प्रस्तुत केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहेत. एकदा पॅन निष्क्रिय झाली की संबंधित व्यक्ती प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या कारवायांसाठी जबाबदार असणार आहेत. निष्क्रिय पॅन चा उपयोग करून  प्राप्तिकर परतावा भरता येणार नाही. प्रलंबित धन परताव्याची प्रक्रिया केली जाणार नाही हे अत्यंत  महत्त्वाचे आहे. त्वरित आपलं आधार कार्ड च्या सोबत  सलग्न करा लिंक करा. आधार कार्ड च्या सोबत  पॅन कार्ड लिंक हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून करू शकता. अधिकृत पॅन कार्ड वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे.

Leave a Comment