Agnipath Yojana 2022 नवीन योजना आली या योजनेत ३० हजार रुपये मिळणार

नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने एक नवीन योजना आणली आहे आणि या योजनेचे नाव आहे अग्निपथ योजना हि नेमकी कोणासाठी आहे, आणि या योजने नुसार किती पैसे मिळतील तसेच या योजने चा लाभ कसा मिळेल ही सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ही योजना म्हणजे एक प्रकारची चार वर्षासाठी भरती होणार आहे.

Agnipath Yojana आणि या चार वर्षात त्या व्यक्तीला शासना कडून तीस हजारां पासून ते चाळीस हजार रुपयां पर्यंत महिन्याला पगार मिळेल तसेच चार वर्षे सेवा कार्य पूर्ण झाल्या नंतर त्या व्यक्तीला सेवानिधी म्हणून शासना कडून दहा लाख रुपये दिले जाणार आहेत तेही इन्कम टॅक्स फ्री म्हणजे जे दहा लाख रुपये मिळतील त्यामधून एक रुपया सुद्धा टॅक्स घेतला जाणार नाही पूर्ण रक्कम त्या व्यक्तीला मिळेल आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे

Agnipath Yojana या चार वर्षांमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 48 लाख रुपये विमा दिला जाईल तर मित्रांनो या योजने बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्या साठी मित्रांनो देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी एक घोषणा केली की लवकरच चार वर्षासाठी सेना भरती होणार आहे यामध्ये इच्छुक उमेदवाराला ट्रेनिंग दिली जाईल.

Agnipath Yojana त्याच्या नंतर मित्रांनो या अग्निपथ योजनेमध्ये पात्रता काय आहे बघा इच्छुक उमेदवाराचे वय हे साडे सतरा ते 21 वर्षापर्यंतचे असावे ट्रेनिंग दिल्यानंतर मेरिटनुसार भरती केली जाईल आणि भरती प्रक्रिया निश्चित केलेल्या कालावधीतच केली जाईल त्याच्यानंतर मित्रांनो भरती झाल्यानंतर त्या जवानाला पहिल्या वर्षी तीस हजार रुपये महिन्याला पगार दिला जाईल आणि चार वर्षापर्यंत हा पगार 30 हजारांवरून चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल

तसेच अग्निपथ योजना चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्या नंतर त्या जवानाला सेवानिधी म्हणून दहा लाख रुपये दिले जातील त्याचबरोबर या चार वर्षाच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास 48 लाख रुपयांचा विमा देण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट वर

क्लिक करा

त्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढे काय तर बघा चार वर्षे झाल्यानंतर या अग्निपथ योजनेतून निवड झालेल्यांना भरती निघाल्यास जे सक्षम आणि योग्य असतील त्यांची 25% पुन्हा भरती केली जाईल मित्रांनो चार वर्षे सैनिक म्हणून सेनेत काम केल्यानंतर धनराशी तर मिळणारच आहे परंतु एक सेना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल जे त्यांना इतर जॉब साठी पुढे सर्टिफिकेट म्हणून दाखवता येईल आणि या प्रमाणपत्रा मुळे त्यांना कोणत्याही जॉब साठी प्रथम प्राधान्य असेल अशा प्रकारे मित्रांनो ही योजना आहे आता या अग्निपथ योजने अंतर्गत कधी भरती निघेल काय प्रोसेस असेल याविषयी अजून माहिती देण्यात आलेली नाही जेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल तेव्हा आपण नक्की अपडेट घेऊ तर अशा प्रकारे मित्रांनी अग्निपथ योजना आहे. याचा लाभ हा जे साडे सतरा ते 21 वर्षांपर्यंतचे तरुण मंडळी आहेत.

Leave a Comment