Farmers Loan Waiver Scheme | विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पहा जीआर

Farmers Loan Waiver Scheme :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भ तसेच  मराठवाड्या मधील शेतकऱ्यांसाठीची ही कर्जमाफी आहे. या संदर्भात शासनाने नवीन जीआर निर्गमित केलेला आहे, शासनाचा हा निर्णय काय आहेत. विदर्भ त्याच प्रमाणे  मराठवाड्या मधील  शेतकऱ्यांची म्हणजेच कोणते शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, ही माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमा मधून विदर्भ तसेच मराठवाडा मधील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ होणार आहे. या संदर्भात शासनाने मंजुरी दिलेले आहे, तसेच  याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाने या संदर्भात मंजुरी देत असताना सावकार त्याच प्रमाणे  कार्यक्षेत्र बाहेरील शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेले आहेत.

येथे सावकारी कर्जमाफी शासन निर्णय पहा pdf

 

शेतकरी कर्जमाफी योजना

असे शेतकऱ्यांना अशा सावकारांना याच्यामधून बाद करण्यात आलं होतं. मात्र याच्यासाठी शासनाने नवीन जीआर 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या योजनेत पात्रतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीचे स्थापना देखील करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमा मधून  विदर्भ, मराठवाड्यांमधील 14 जिल्ह्यांमध्ये 3749 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं होतं. यासाठी 09 कोटी 04 लाख रुपये एवढा निधी तरतूद करण्यात आली होती.

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना

याच निधी पैकी 2020 ते 2021 मध्ये 3.75 कोटी त्याच प्रमाणे  चालू आर्थिक वर्षा मध्ये  2022-23 मध्ये एकूण 01 कोटी. असा 4.75 कोटी रुपये निधी या आधीच  वितरित करण्यात आला होता. यांनी उर्वरित 04 कोटी 28 लाख 59 हजार रुपये निधी आज या शासन निर्णयाच्या माध्यमा मधून वितरित करण्याची मंजुरी शासनाने दिलेली आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्या मधील  शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्र वरील परवानाधारक सावकार कडून घेतलेले कर्ज माफ होणार आहे.

विदर्भ, मराठवाडा शेतकरी कर्जमाफी

या कर्जाची कर्जमाफी निधीच्या माध्यमा मधून  केली जाणार आहे. यासाठी 10 एप्रिल 2015 याचप्रमाणे 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण अटी शर्ती याची पूर्तता करून या निधीचे वितरण केले जाणार आहे. अशा प्रकारे महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन मराठवाडा तसेच  विदर्भा मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सावकाराकडून कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असणार आहे, शेतकऱ्यांना दिल्याचा मिळणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. त्याच प्रमाणे  या शासनाचा शासन निर्णय खाली देण्यात आलेल्या माहितीवरून आपल्याला उपलब्ध काढून घेण्यात आलेली आहे.

Leave a Comment