SSC-HSC Exam Update 2023 दहावी-बारावीच्या एसएससी-एचएससी बोर्ड परीक्षा केंद्राबाबत केंद्रीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

SSC-HSC Exam Update 2023: SSC-HSC बोर्ड परीक्षा विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या केंद्राबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, चला तर मग पाहूया 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि इतर संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा, एसएससी-एचएससी बोर्डाच्या परीक्षा केंद्रांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या या परीक्षा सन 2020 पूर्वी जशा घेतल्या होत्या, त्या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

Leave a Comment