Namo Kisan 2nd Installment : नमो किसान दुसरा हप्ता ६,००० बँक खाते जमा नाव चेक

Namo Kisan 2nd Installment: लाभार्थ्यांची यादी नमो शेतकरी दुसरा हप्ता 6000 बँक खात्यात देखील 100% पुराव्यासह जमा करा listcm किसान लाभार्थी यादी पहा नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याकडून दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.

अधिकृत वेबसाईटसाठी

येथे क्लिक करा 

सीएम किसान लाभार्थी: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6 हजार रुपये जमा केले जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याकडून दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका क्लिकवर राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून या योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. सेमी किसन

cm किसान अद्यतने

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. 15 जुलै 2023 रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या योजनेला गती दिली. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील १२ लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 6 लाख शेतकरी वाढले. या शेतकऱ्यांनाही आता नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

अधिकृत वेबसाईटसाठी

येथे क्लिक करा 

Leave a Comment