Aarogya vibhag mpsw result 2023 declare आरोग्य विभाग भरती 2023 गट क व ड चा निकाल जाहीर

Aarogya vibhag mpsw result 2023 declare नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये जे गट क व ड बद्दल एक महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो झालेल्या परीक्षेचे निकाल आज जाहीर झालेले आहेत. ते निकालाची लिंक खाली दिलेली आहे तरी निकाल कसे पाहावे तेच आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

 

Aarogya vibhag mpsw result 2023 declare  आणि त्याचबरोबर मित्रांनो MPSW एम पी एस डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर च्या पदाचा जो पेपर झालेला होता त्याचं आज निकाल येथे लागलेला आहे तर निकालाची लिंक खाली दिलेली आहे त्यामध्येच पिसा आणि नॉन पेसा या दोन्ही पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत.

 

जिल्हा परिषद भरती निकाल 2023 जाहीर निकाल पहा 

 

नॉन पेसा नांदेड कार्यालय कॅटेगिरी वाईस निकाल येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची यादी या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा निकाल येथे प्रसिद्ध झालेला आहे निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करू शकता. आरोग्य भरती चा गट क व ड चा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

 

आरोग्य भरती चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment