Bank of Baroda Recruitment Latest News बँक ऑफ बडोदा BOB मध्ये 22 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment Latest News नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत जॉब करायची तुमची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ बडोदा BOB या बँकेमध्ये एकूण 22 जागांची भरती निघालेली आहे. त्यानुसार त्यांची काय पात्रता आहे त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने भरल्या जात आहेत या सर्व बाबींची माहिती तुम्हाला या लेखांमध्ये देण्यात जाणार आहे. तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 

विविध पदाच्या एकूण 22 जागा Bank of Baroda Recruitment 2024 Vacancies

मित्रांनो बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये विविध पदाच्या एकूण 22 जागा निघालेल्या आहेत Fire/Security Department & Risk Management Department. त्यांची पदे Fire Officer अग्निशामक अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक अशा त्या पदांच्या जागा आहेत. त्यांचे जे शैक्षणिक पात्रता आहे ते पदानुसार सविस्तर दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे. जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

 

अर्ज करण्याची तारीख Bank of Baroda Recruitment 2024 Important Dates

त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करणे सुरू झाले असून अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ते ८ मार्च 2024 पर्यंत आहे. अर्जाची जी पद्धत आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही त्यावर जाऊन जाहिरात आणि अर्ज करू शकता. तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा 

Leave a Comment