Check your civil score free तुमचा सिबिल स्कोर चेक करा तुमच्या मोबाईलवर तेही 5 मिनिटात फ्री मध्ये

Check your civil score free in just 5 minutes मित्रांनो जर तुम्ही कुठल्या प्रकारचं लोन घेत असाल तर त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर. आता हा सिबिल स्कोर चांगला असते की खराब असतो. जेवढा जास्त तेवढा तुमचा सिव्हिल स्कोर चांगला जेवढा कमी तेवढा तुमचा सिबिल स्कोर खराब असे मानले जाते.

 

Importance of CIBIL score तर मित्रांनो लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर हा खूप निर्णयक असतो. आणि तो कसा चेक करावा यासाठी आज या लेखांमध्ये आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर हा तुमच्या मोबाईलवर चेक करता येतो. तोही फ्री मध्ये त्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.

 

Get instant loan approval तुम्हाला जर कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठीही तुमचा सिबिल स्कोर चांगले असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर एखाद्या कर्जावर कमी व्याजदर पाहिजे असेल तर तुम्हाला सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या लोन पाहिजे असेल आणि तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला ते लोन मिळवण्यासाठी अडचणीत जाऊ शकतात.

 

तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

How to improve your CIBIL score जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला विशेष करून बँका इतरत्र लोन कंपन्यांकडून विशेष ऑफर मिळत राहतात. तर हा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करावे लागणार. आणि तुमचा फ्री क्रेडिट रिपोर्ट या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव पत्ता संपर्क क्रमांक आणि इतर विचारलेल्या डॉक्युमेंट ची माहिती भरावी लागणार.

 

त्यानंतर गेट सिविल स्कोर वर क्लिक करावे लागणार. अशा रीतीने तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर मिळून जाणार तर मित्रांनो अशा रीतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करू शकता. ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment