download voter list maharashtra 2024 ceoelection.maharashtra.gov.in मतदार यादीत आपल्या नाव शोधा

download voter list maharashtra 2024 मित्रांनो मतदार यादीत आपल्या नाव शोधायचा आहे तर काळजी नका करू महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाची मतदार यादी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात डाऊनलोड करू शकतात ते कसे चला पाहूया. निवडणुका आल्या की आपल्याला मतदार यादी मध्ये नाव शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण आता मतदार यादी आपण आपल्या मोबाईलवर PDF फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकतो. ते कसे ते पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. voter search by name

मित्रांनो मतदार यादी प्रत्येक वाढवायच प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आपल्या मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची ते पीडीएफ मध्ये कशी डाउनलोड करायची याची पूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये दिलेली आहे. मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करावे लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचा मतदार संघ निवडून मतदार यादी डाऊनलोड या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार.

मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा 

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार. त्यानंतर तेथे गेल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा Select District तुमची विधानसभा Select Assembly Constituency त्यानंतर तुम्हाला त्यामधील तुमचं गाव निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची यादी Type of Revision  पाहिजे हे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते यादी कुठल्या भाषेमध्ये Language of E-Rolls पाहिजे ते भाषा सिलेक्ट करून पार्ट Select Part वर सिलेक्ट करून खाली कॅपच्या इंटर करून ओपन पीडीएफ या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाची मतदार यादी डाऊनलोड करता येणार

Leave a Comment