gharukul yojana latest list rhreporting.nic.in प्रत्येक गावातील घरकुल ची नवीन यादी आली यादीत नाव पहा

gharukul yojana latest list नमस्कार मित्रांनो आपल्याला जर घरकुल यादीमध्ये नाव पाहिजे असेल तर आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घरकुल यादी पाहू शकता. पण ते यादी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरही पाहू शकता. घरकुल योजनेमध्ये बरेचसे प्रकार येतात.

 

gharukul yojana latest list ग्रामीण भागातील योजना प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G), इंदिरा आवास योजना (IAY), राजीव गांधी ग्रामीण आवास योजना (RGGVY): ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत करते., प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U), झोपडपट्टी पुनर्विकास योजना (Slum Rehabilitation Scheme) अशा बऱ्याचशा घरकुल योजना सुरू असतात.

 

gharukul yojana latest list तर या योजनांमध्ये तुम्ही तुमच्या गावाची यादी कशी पहावी व या यादी तुमचं नाव कसं शोधावं त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार rhreporting.nic.in . त्यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनमधील रिपोर्ट या बटणावर क्लिक करावे लागणार त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये येणारा यादीतील सर्वात शेवटचे ऑप्शन बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

घरकुल यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा डायरेक्टली वेबसाईटवर जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे. आणि Search सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी दिसून जाणार. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाचे घरकुल यादी पाहू शकता तरी ही पोस्ट आवडली असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment