ICICI Bank Recruitment: ICICI बँक 2,650 रिक्त पदांसाठी भरती, आत्ताच अर्ज करा!

ICICI ही खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे आणि बँक कायमस्वरूपी नोकरभरती करत आहे. सदर बँकेतील भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन वेबसाइटवर भरती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. (आयसीआयसीआय बँक रिलेशनशिप मॅनेजमेंट पोस्टसाठी भरती, पदांची संख्या – 2,650+) तपशीलवार भरती अधिसूचनेच्या संदर्भात पदनाम पदांची पात्रता खालीलप्रमाणे आहे..

पद / पदांची संख्या (पदाचे नाव): रिलेशनशिप मॅनेजमेंट (बँकिंग ऑफिस वर्क, कॅशियर, सेल्स ऑफिसर, बॅक ऑफिस वर्क इ.) साठी 2,650+ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता (शिक्षण पात्रता): उक्त पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. (एमबीए उत्तीर्ण उमेदवार पात्र असणार नाहीत). उमेदवाराचे कमाल वय 26 वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह 10वी आणि 12वी तसेच पदवी उत्तीर्ण असावा.

निवड प्रक्रिया: या पदासाठी उमेदवारांची पहिली अभियोग्यता चाचणी घेतली जाईल.

निवडीनंतर प्रशिक्षण अभ्यासक्रम शुल्क: निवड झाल्यानंतर उमेदवारांकडून बँकिंग सॉफ्टवेअर शिकण्यासाठी 42,000/- शुल्क + GST आकारले जाते. ICICI ही खाजगी बँक असल्याने प्रशिक्षण अभ्यासक्रमाची फी आकारली जाते. यामध्ये २१ दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते.

अर्ज प्रक्रिया: वरील पात्रता निकष असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://www.icicicareers.com

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

 

Leave a Comment