Jilha Parishad Bharti Result 2024 Latest Update जिल्हा परिषद भरती निकाल 2023 जाहीर

Jilha Parishad Bharti Result 20243 Latest Update नमस्कार मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद भरतीचे निकाल लागायला सुरुवात झालेले आहेत. त्याचपैकी काही निकाल जाहीर झाले असून ते निकाल कुठले आहेत काय आहेत त्यांची यादी कशी पहावी हे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

 

तर मित्रांना सर्वात आधी जिल्हा परिषद लातूर, जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वेबसाईटवर विविध प्रकारचे निकाल जाहीर झालेले आहेत त्या निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहेत ती पद कुठली आहेत ते आता आपण बघूया.

 

मित्रांनो या तीन जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झालेले आहेत, ते निकालांमधले जे पद आहेत ते विस्तार अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता लघुलेखक कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ यांत्रिकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ आलेख त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक पर्यवेक्षक असे इत्यादी पदांचे जे निकाल लागलेले आहेत. मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही त्या निकालातला पाहू शकता.

जि.प लातूर निकाल पाहण्यासाठी
यथे क्लीक करा 

जि.प अहमदनगर निकाल पाहण्यासाठी
यथे क्लीक करा 

जि.प सोलापूर निकाल पाहण्यासाठी
यथे क्लीक करा 

Leave a Comment