NABARD loan scheme डेअरी फार्मसाठी कर्ज कसे मिळवायचे ? पात्रता आणि कागदपत्रे संपूर्ण महिती

animal husbandry भारतात दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्र असून, ग्रामीण भागात आजीविकेचे एक प्रमुख साधन आहे. या क्षेत्राला व्यवस्थित स्वरूप देऊन दुग्धशाळा स्थापनेसाठी मदत करण्याच्या उद्देशाने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागामार्फत २००५ साली “डेअरी आणि पोल्ट्रीसाठी उद्यम पूंजी योजना” सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत दुग्धशाळा स्थापनेसाठी व्याजमुक्त कर्जे NABARD loan scheme प्रदान करण्यात आली आणि ३१ मार्च २०१० पर्यंत भारतात सुमारे १५,२६८ दुग्धशाळांना रु.१४६.९१ कोटी इतकी व्याजमुक्त कर्जे उपलब्ध झाली. “डेअरी आणि पोल्ट्रीसाठी उद्यम पूंजी योजना”च्या यशस्वी अंमलबजावणी नंतर, सरकारने २०१० मध्ये नाबार्डद्वारे दुग्ध उद्योजक विकास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या लेखात आम्ही नाबार्डकडून नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) दुग्ध व्यवसायासाठी सबसिडी कशी मिळवायची हे पाहू.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment