NABARD Recruitment 2024 for 31 vacancies latest news राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे एकूण 31 पदांची भरती

NABARD Recruitment 2024 for 31 vacancies latest news नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक विकास मध्ये मोठी भरती चे आयोजन केलेले आहे.

 

NABARD Recruitment documents या भरती संबंधित काय कागदपत्रे लागतात, काय वयोमर्यादा आहे, काय शिक्षण आहे, पदे कुठली आहेत, त्यानंतर किती पदे आहेत, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, ही सर्व माहिती या लेखांमध्ये आपणास पाहणार आहोत,

 

NABARD Recruitment salary मित्रांनो राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2024 मध्ये विविध पदांच्या एकूण 31 जागा भरलेल्या जाणार आहेत. तर त्या जागा काय आहेत हे तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये डिटेल पाहू शकता. त्यानंतर या जागा एकूण 31 पदांसाठी भरल्या जाणाऱ्या आहेत त्यांचे अंदाजे मानधन जे आहे ते 10 हजार ते 45 हजार राहणार आहे.

 

NABARD Recruitment important links त्यास बरोबर नोकरीचे ठिकाण आहे ते मुंबई हे असणार आहे. अर्ज करण्याची जी पद्धत आहे ते ऑनलाईन आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरता येऊ शकतो. त्यानंतर अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. करण्याचा जो शुल्क आहे SC ST PWBD साठी 50/- रुपये आहे आणि अदर कास्ट साठी 800/- आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेली जाहिरात पाहू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवरही जाऊ शकता.

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा 

Leave a Comment