Photo Illusion Diffusion AI व्हायरल AI इमेज असे बनवा तुमच्या मोबाइल मध्ये एका क्लिक वर

मित्रांनो इंटरनेटवर एक ट्रिप खूप व्हायरल होत आहे. आपले डोळे अर्धवट बंद करून एखाद्या चित्रांमध्ये एखादी इमेज दिसणे हे खूप व्हायरल होत आहे. जर तुम्हाला तसा फोटो स्वतःचा बनवायचा असेल तर तो तुम्ही अगदी एका मिनिटांमध्ये बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तो फोटो कसा बनवायचा तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. close your eyes 75% illution images

मित्रांनो या फोटोला Illusion Diffusion AI डिफ्युजन असे म्हणतात हे एआय सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवल्या जाऊ शकते जर तुम्हाला असा फोटो बनवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा एक फोटो असणे आवश्यक आहे. जो क्लोज अप असेल तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमचा फोटो अपलोड करून त्यामध्ये तुम्हाला ती वेबसाईट तुमचा तसा फोटो बनवून देनार. तर त्या वेबसाईटवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करू शकता.

या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड या बटन वर क्लिक करावा लागेल तेथे तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे लिहा लागणार  की तुम्हाला तुमचा फोटो कशामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे जर तुम्हाला झाडांमध्ये तुमचे इमेज लागत असेल तर तिथं तुम्हाला लिहा लागेल इन द फॉरेस्ट किंवा ओशन असं तुम्हाला तिथे माहिती लिहा लागणार आणि त्यानंतर तुमचा फोटो झाडांमध्ये किंवा समुद्रामध्ये ते एआय वेबसाईट बनवून देणार.

अशे फोटो बनवण्यासाठी
येथे क्लीक करा 

Leave a Comment