Pm Kisan list village bye village PM किसान ची सोळाव्या हफ्ता यादी आली लवकर यादीमध्ये नाव पहा

Pm Kisan list village bye village  नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा पंधरावा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. किंवा पीएम किसानचा सोळावा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. पण त्याआधी आधी यादीमध्ये तुमचं नाव आहे काय चेक करून घेणे गरजेचे आहे.

 

जर नसेल तर तुम्हालाही केवायसी करावी लागेल तरच ते येणारे दोन 2000 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील ही पोस्ट त्यासाठीच वाचावी. यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचा तर पीएम किसान ची यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागणार. किंवा तुम्ही डायरेक्ट pmkisan.gov.in नावाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकता.

 

PM किसान यादीमध्ये नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

तरी यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लवकरच दोन हजार रुपये मिळून जाणार. जर नसेल तर इ केवायसी करून घ्या ई केवायसी करण्यासाठी ही तुम्ही नेट कॅफेवर जाऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलवर जाऊन एक kyc केवायसी करू शकता.

 

Pm Kisan list village bye village मित्रांनो जर पीएम किसान चे दोन हजार रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर तुमची इ केवायसी असणे आवश्यक आहे. तुमची की मेसेज झालेली आहे की नाही ते सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची एक केवायसी पूर्ण करू शकता.मित्रांनो ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

Leave a Comment