PM kisan yojana rejected list news या शेतकऱ्यांचे पीएम किसान चे हफ्ते बंद होणार

PM kisan yojana rejected list news नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांना जर तुम्ही पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या म्हणजेच पीएम किसानच्या दोन हजार रुपया या योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

 

मित्रांनो पीएम किसानचा मिळणारा हफ्ता काही शेतकऱ्यांसाठी आता नेहमीचा बंद होऊन जाणार आहे तर तो कसा आहे ते जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा. मित्रांनो केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये चार चार महिन्याच्या टप्प्याने दिले जातात.

 

या योजनेचा लाभ हा भारतातील बरेचसे शेतकरी घेत असतात. पण यामध्ये बरेचसे गैरप्रकारही लक्षात आलेले आहेत. तर ते गैरप्रकार लक्षात घेऊनच सरकारने काही शेतकऱ्यांचे हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसा की येणारा सोळावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 

 

PM किसान अपात्र यादीमध्ये नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

सरकारने काही शेतकऱ्यांना गैरप्रकार करताना आढळलेले आहे ही योजना भारतातील शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेली होती. पण ह्या योजनेमध्ये अपात्र ठरणारे जे शेतकरी आहेत ते खालील प्रकारे आहेत जसे की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात जे शेतकरी पती-पत्नी आहेत. त्यानंतर जास्त जमीन असणारे शेतकरी आणि इतर सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी असे बरेचसे अपात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या नोंदणी करून या योजनेचा लाभ ते घेत होते.

हा गैरप्रकार समोर आल्यापासून प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांची ही रक्कम परत घेण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या तसेच पुढील शेतकऱ्यांचा पीएम किसान योजना चा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. अशी बातमी सुद्धा समोर येत आहे तर मित्रांनो पीएम किसान च्या यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून पीएम किसान ची यादी पाहू शकता.

Leave a Comment