post office gds recruitment 2024 notification पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

post office gds recruitment 2024 notification भारताच्या डाक विभागात नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी तुमच्या समोर आहे! मेगा भरती सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लगेच अर्ज करावे. ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीत अर्ज करण्याची पात्रता आहे. ही थेट केंद्र सरकारची नोकरी असून सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती होणार आहे.

या पदांसाठी वयाची अट आहे, जी पदानुसार बदलते. परंतु दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. सर्व अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच केले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. या भरतीची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही परीक्षा किंवा मुलाखतीला सामोरे जावे लागणार नाही. indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. याच संकेतस्थळावर या भरतीबद्दल अधिक माहिती मिळेल.

अधिक माहित साठी
येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (जर लागू असेल), स्वाक्षरी आणि फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळ न घालवता अर्ज करा.

Leave a Comment