rabbi pik vima latest update जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा वाटप सुरू GR पहा

 

rabbi pik vima latest update राज्यात “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबविण्यास संदर्भ क्र. (२) अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

 

ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि., युनायटेड इंडिया जनरल इंशुरन्स कं. लि., युनिवर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं. लि., चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि,, एस बी आय जनरल इंन्शुरन्स कं. लि. या ९ विमा कंपनींमार्फत संदर्भ क्र.(३) येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा वाटप सुरू

 

rabbi pik vima latest update प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र.(३) येथील शासन निर्णयातील मुद्दा क्र. १४ मधील १ नुसार विमा कायद्याचे कलम ६४ बी नुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेला अग्रीम विमा हप्ता (पहिला हप्ता) या निधीचा वापर करुन विमा कंपनीने प्रतिकूल हवामानामूळे पेरणी/लावणी होवू न शकणे/ हंगामातील प्रतिकूल परिस्थिती/ स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या बाबींसाठी नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक असल्याने नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना १०० टक्के शेतकरी हिस्सा देणे आवश्यक आहे.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

 

सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार विमा हप्ता दराप्रमाणे येणारा शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून त्यामधील शेतक-यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता रक्कम रु. १/- प्रमाणे जमा झालेला शेतकरी हिस्सा रु.७१,५५,०१९/- वजा जाता उर्वरीत शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देणे आवश्यक आहे. तद्नुषंगाने, संचालक(विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र.(७) येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरुन, योजनेची अंमलबजावणी करणा-या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम २०२३ – २४ साठी शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रु. ३९१,२४,४१,९९३/- इतका निधी भारतीय कृषि विमा कंपनींमार्फत संबंधित विमा कंपन्यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Leave a Comment