SBI SO recruitment 2024 latest news स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर च्या एकूण 131 जागांसाठी भरती आजच अर्ज करा.

SBI SO recruitment 2024 latest news नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर SBI SO recruitment 2024 latest news च्या जागा निघालेल्या आहेत एसबीआय इसओ रिक्रुटमेंट 2024.

 

एसबीआय इसओ च्या साठी जे फी आहे ती जनरल general OBC EWS ओबीसी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगिरी साठी 750 रुपये आहे. Sc ST PH एससी एसटी आणि पीएच साठी फी नाही आहे आणि जे पेमेंट मोड आहे तो आपल्याला ऑनलाइन पेमेंट करायचा आहे.

 

SBI so recruitment application fees एसबीआय इसओ पदासाठी शैक्षणिक पात्रता हे दिलेल्या पदा नुसार तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळून जाणार. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. एसबीआय इसओ एकूण जागा 131 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि याची वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे आहे यामध्ये कॅटेगिरी नुसार तुम्हाला सवलत मिळणार.

 

SBI so recruitment eligibility criteria एसबीआय इसओ साठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 13 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू झाल्या असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरण्याच्या लिंक जाहिरातीच्या लिंक आणि अधिकृत वेबसाईटच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. मित्रांनो जर तुम्हाला आवडली असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद.

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा 

Leave a Comment