ycmou admit card download यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे हॉल तिकीट

ycmou admit card download नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे हॉल तिकीट हे त्यांच्या वेबसाईटवर आलेले आहेत. ते हॉल तिकीट तुमच्या मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे तेच आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे हॉल तिकीट कुठे न जाता तुमच्या मोबाईलवर ते कसे डाउनलोड करायचे ते आज आपण पाहू.

 

YCMOU Hall Ticket डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार. त्यानंतर तुम्हाला समोर दिलेल्या होलटीकीट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे हॉल तिकीट वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होणार. त्यामध्ये तुम्हाला तुमचं Year निवडायचा आहे PRN Number नंबर किंवा तुमचा युजरनेम टाकायचा आहे तो नंबर टाकला की तुम्हाला तुमच्या समोर तुमचा हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वाईट हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

 

YCMOU हॉल तिकीट डाउनलोड
करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment