Anandacha Shidha 2024 यावर्षी गुढीपाडव्याला 100 रुपयात राज्य सरकार देणार ह्या 4 वस्तू

Anandacha Shidha 2024 यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार फक्त शंभर रुपयांमध्ये चार वस्तू. आनंदाचा शिधा या संच मध्ये पूर्वी सहा वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या. आता चार वस्तू दिले जाणार आहेत. या चार वस्तू मध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, आणि एक लिटर सोयाबीन तेल.

आता पूर्वी ज्या सहा वस्तू दिल्या जात होत्या. यामध्ये अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे, एक किलो साखर, आणि एक लिटर पाम तेल या पद्धतीने पूर्वी आनंदाच्या शिधा जो संच दिला जात होता.

राशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये सहा वस्तू होत्या आता रवा आणि चणाडाळ तुम्हाला एक एक किलो मिळणार आहे. मैदा आणि पोहे यामधून कमी करण्यात आलेले आहेत. मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

राशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणारे हे समजून घ्या या निर्णयानुसार अंतोदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल, केसरी, शेतकरी शिधापत्रक धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे सुद्धा असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे.

या वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहेत जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र 

Leave a Comment