asha swayamsevika news आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5000 रुपयांची वाढ

asha swayamsevika news मित्रांनो या ठिकाणी खुशखबर आहे आशा स्वयंसेविका एक मोठी अपडेट आलेले त्यांच्या मानधनात या ठिकाणी 5000 रुपयांनी या ठिकाणी भरीव वाढ करण्यात आलेली. जे आशा स्वयंसेविका होत्या त्यांच्या मानधनांमध्ये या ठिकाणी पाच हजार रुपयांनी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत वाढ करण्यात आलेले आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील आशा स्वयंसेविकाच्या राज्य शासनाच्या निधीमधून दिला जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्यासाठी जे आहेत आता मान्यता देण्यात आलेले बैठकीच्या अध्यक्षस्थाने मुख्यमंत्री एकनाथ सिद्धे होते. बांधण्यात येईल वाढी नोव्हेंबर 2023 पासून या ठिकाणी लागू असेल 2023 24 च्या आर्थिक वर्षांमध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने याठिकाणी आता मानधन देण्यात येणारे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आणि यासाठी राज्य सरकार मार्फत 200 कोटी इतका अतिरिक्त खर्चाच्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघितलं तर 961.08 कोटींच्या वार्षिक खर्च या ठिकाणी मान्यता देण्यात आलेले. आता जे आशा स्वयंसेविका त्यांना ज्यात नोव्हेंबर 2023 पासून पाच हजार रुपयांचे या ठिकाणी पगार वाढ मिळेल. आणि या ठिकाणी बघितलं की आता त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये पाच हजार रुपये आता वाढ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 

Leave a Comment