या आशा सेविकांना मिळणार 13 हजार रुपये पगार | asha worker mandhan vadh 2024

asha worker mandhan vadh 2024 आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपयांची मानधन वर त्यांना मिळणार आहे. तर त्यावर आता राज्याची सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आशा स्वयंसेविकांना एकूण 13000 रुपये मिळणार आहेत. तर हे 13000 रुपये कशी मिळतील. तर मित्रांनो आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट 5000 च्या मानधन वाढीमुळे.

पिक विमा यादीत नाव पहा

asha worker mandhan vadh 2024 आशा स्वयंसेविकांना लाभ अशा प्रकारची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिलेली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविकांना मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80 हजार 85 अशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे.

पिक विमा यादीत नाव पहा

आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत आग्रही होते त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलन करते आशा स्वयंसेगराची नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले. आजच्या निर्णयामुळे आरोग्य मंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला यश आले. असून अशा स्वयंसेविकांना लाभ मिळाला आहे. मानधन वाढीचे निर्णयामुळे महाराष्ट्र हे अशा स्वयंसेविकांना सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले.

2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविकांना योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सदस्यतीत राज्याचा 80085 आशा स्वयंसेविकां कार्यरत आहेत. यापूर्वी आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत होते. त्यांना केंद्र शासन स्तरावरूनही तीन हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या निर्णयानंतर आता अशा स्वयंसेविकांना एकूण 13000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

Leave a Comment