driving licence online घरबसल्या काढा ड्रायविंग लायसन्स

driving licence online घरबसल्या काढा ड्रायविंग लायसन्स नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन घरबसल्या कसे काढायचे ते माहिती करून घ्यायचे असल्यास हा लेख पूर्ण वाचावा. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स चा फॉर्म भरू शकता. मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही. ही सुविधा आपल्याला परिवहन विभागाने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. driving licence download

driving licence maharashtra जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या घरी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. किंवा एखाद्या सेतू किंवा सीएससी सेंटरवर जाऊन त्यांच्या हातून देखील ऑनलाइन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरून ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं त्यासाठी हा लेख आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार. आणि तुम्ही घरबसल्या किंवा एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स चा फॉर्म भरू शकता.

इथे क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्स काढा

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या काढू शकता. दोनशे एक रुपयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन कशाप्रकारे आपण काढू शकतो तेही घर बसल्या. परिवहन परिवहन सेवा इथं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मी ऑफिसियल साईट ओपन झालेले इथे. सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य टाकून घ्यायचे तर महाराष्ट्र टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला लर्न लायसन या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे.

आपल्या फॉर्म लायसन इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हेच सात स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कंटिन्यू मध्ये सबमिट करून टाकायचं इथे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आधार अजून ऑथेंटिकेशन वरती क्लिक करून.

Leave a Comment