Dushkal Anudan Crop Insurance राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर हेक्टरी 35 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार

Dushkal Anudan Crop Insurance शेतकरी बांधवांना आपल्याला करण्यात आलेला आहेरा ज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर की आपल्याला दुष्काळ परिस्थिती म्हणजेच नुकसान भरपाई मिळण्यात सुरुवात झालेली आहे. आणि चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेले आहे त्या चाळीस तालुक्यामध्ये गावा निहाय  यादी सुद्धा आपल्याकडे पर्यंत पोहोचलेली आहे. 

यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा

crop insurance update  तर शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. तातडीने निर्णय घेण्यात आलेला आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केल्या आहेत. आणि जाळ तालुक्याच्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा जे कमी पाऊस झालेला 1021 महसुली मंडळांपैकी मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं शासनाने घोषित करण्यात आलेला आहे.

यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा

महसुली मंडळाचे दुष्काळग्रस्तंना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती व लागू होणार असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अनिल पाटील यांनी जाहीर करण्यात आलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो हे आपल्याला अपडेट झाला त्याचबरोबर ते आपण नेक्स्ट अपडेट म्हणजे गावाने या यादी आहे.

Leave a Comment