Dushkal anudan list दुष्काळी अनुदान मिळणारे जिल्ह्यांची यादी आली

महाराष्ट्राच्या खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळ जनित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाणांचे तसेच खतांचे व इतर मेहनतीचे पैसे देखील त्यामध्ये वाया गेले आहेत. अनेक जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारकडून हेक्टरी वेद पिकांनुसार 24000 ते 80 हजार रुपयापर्यंत किंमत दिली जाणार आहेत.

 

 • नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी संख्या तीन लाख 50 हजार आहेत आणि मिळणारी रक्कम 155 कोटी 74 लाख आहेत

 

 • जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 16921 आणि मिळणारी रक्कम चार कोटी 88 लाख रुपये आहेत

 

 • जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दोन लाख 31 हजार 831 आणि मिळणारे रक्कम 160 कोटी 28 लाख आहे

 

 • सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या एक लाख 82 हजार 534 आणि मिळणारे रक्कम 111 कोटी 41 लाख आहे

 

 • सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 400406 आणि मिळणारे रक्कम सहा कोटी 74 लाख आहे

 

 • सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील लाभार्थ शेतकरी संख्या 98 हजार 372 आणि मिळणारी रक्कम 22 कोटी चार लाख रुपये

 

 • बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे यामध्ये जर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर सात लाख 70 हजार 574 आणि मिळणारी रक्कम हे सुद्धा सर्वात जास्त आहे 241 कोटी 21 लाख आहे
 • बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील लाभा शेतकरी संख्या 36 हजार 358 आणि मिळणारे रक्कम १८ कोटी ३९ लाख रुपये
 • धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील संख्या चार लाख 98 हजार 720 आणि मिळणारी रक्कम २१८ कोटी ८५ लाख आहेत
 • दहा नंबरला तो अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील लाभार्थ शेतकरी संख्या १७७२५३ आणि अकोला जिल्ह्यासाठी मिळणारी रक्कम 97 कोटी 29 लाख आहे
 • कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी संख्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जर पहिली तर 228 इतके आहे आणि मिळणारे रक्कम सुद्धा ही सर्वात कमी आहे फक्त 13 लाख रुपये आहेत 
 • जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील लाभार्थी संख्या तीन लाख 70 हजार 625 आणि मिळणारे रक्कम 160 कोटी 48 लाख आहेत
 • परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील लाभार्थी संख्या चार लाख 41 हजार 970 आणि मिळणारे रक्कम २०६ कोटी ११ लाख रुपये आहेत
 • नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील लाभा शेतकऱ्यांची संख्या 63422 आणि मिळणारी रक्कम 52 कोटी 21 लाख रुपये 
 • लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दोन लाख 19 हजार 535 आणि रक्कम 244 कोटी 87 लाख रुपये
 • अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी संख्या दहा हजार 265 आणि मिळणारे रक्कम फक्त आठ लाख रुपये मित्रांना यामध्ये एकूण लाभार्थी शेतकरी संख्या जर पाहिली तर 33 लाख 54 हजार 903 आणि या शेतकऱ्यांसाठी मंजूर रक्कम जर पाहिली तर 2160 कोटी 90 लाख रुपये इतका निधी आहे

मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यामुळे सर्वेक्षण करून राज्यातील 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवून या तालुक्यात दुष्काळ ट्रिगर टू हाल लावू करण्यात आला. जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर 8500 इतक्या अनुदान असेल तसेच बागायत पिकांसाठी प्रतिहेक्टर 17 हजार रुपये इतक्या अनुदान असेल तसेच बहुवर्ष पिकांसाठी म्हणजेच यामध्ये फळबाग असतील. 

Leave a Comment