या दोन तालुक्यांमधील दुष्काळी मदत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात dushkal anudan

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे होय दुष्काळी अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या तालुक्यातील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. होय या दोन्ही तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला.

दुष्काळग्रस्त यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्याला तर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनला ऑनलाइन अपलोड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यावरती ही दुष्काळी मदत जमा होणार आहे. दुष्काळी अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे ते सुद्धा पाहूया. तर ई पीक पाणी नुसार मिळालेल्या माहितीनुसार जुलै सप्टेंबर दरम्यान पिकाची नोंदणी पिक पाणी द्वारे केलेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुष्काळग्रस्त यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

त्यातही जिरायत नोंद आवश्यक मानले आहे या पीक पाहणी वेळी सातबारा वर विहीर कुपननिकेची नोंद केलेला ना मदत मिळणार नाही. नुकसान होऊनही जलस्रोतांची नोंद असेल तर तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे आणि पीक चांगले येऊनही पीक पाणी जिरायत नोंद असेल तर त्यांना मदत मिळणार आहे. हा विचित्र योग काहींच्या नशिबी आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन अपलोड केली आहे.

दुष्काळग्रस्त यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

लवकरात जिल्हाधिकाऱ्यांची त्याला मंजुरी मिळेल त्यानंतर पहिल्या टप्प्यात 58 गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होईल. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू असून पुरवणी यादीही पाठवली असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर मदत देण्यात आचारसंहितेची अडचण ही येणार नसल्याचं या ठिकाणी तहसीलदारांनी स्पष्ट केला आहे.

Leave a Comment