शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी 22500 रु मिळणार ! ‘या’ 40 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी 22500 रु मिळणार ! ‘या’ 40 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर

Dushakal village list शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहे. त्या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे. कोणतेही 40 तालुके आहेत ते आपण या जीआर मध्ये पाहणार आहोत .खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 29 फेब्रुवारी 2024 चा निर्णय आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

तर चला मित्रांनो कोणकोणत्या तालुक्यांना हे अनुदान मिळणार आहे. कोणत्या तालुक्यांना दुष्काळ जाहीर झालेला आहे ते आपण पाहूया या जीआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार तर मित्रांनो तुम्ही तालुक्यांची यादी पाहू शकता. यामध्ये जिल्ह्यानुसार तालुके देण्यात आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती येथे आहे. खरीप 2023 हंगामा मधील दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशीर्षणीय हा तपशील आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक मधील मालेगाव, सिन्नर, येवला, हे तीन जिल्हे यामध्ये असणार आहे त्यानंतर आहे धुळे धुळ्यातील शिंदखेडा नंदुरबार मधील नंदुरबार, जळगाव, मधील चाळीसगाव बुलढाण्यातील बुलढाणा आणि लोणार हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजी नगर आणि सोयगाव जालन्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड मंठा या पाच तालुक्यांचा समावेश असणार आहे.

बीड मधील वडवणी धारूर अंबाजोगाई येथील तालुके असणार आहेत नंतर लातूर धाराशिव मधील वाशी, धाराशिव, लोहारा हे तीन तालुक्या असणार आहे.

त्यानंतर 11 नंबरला आहे पुणे, पुण्यातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर जिल्ह्यात हे तालुके असणार आहेत. त्यानंतर सोलापूर मधील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा, साताऱ्यातील वाई आणि खंडाळा त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूर मधील हातकणंगले आणि गडहिंग्लज हे दोन तालुके असणार आहेत.

त्यानंतर सांगली मधील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तर मित्रांनो अशा प्रकारे हे 40 तालुके आहेत आणि त्यांचा निधी सुद्धा येथे दिलेला आहे, तुम्ही दिलेल्या लिंकवरून हा जीआर डाऊनलोड करून घ्या आणि सविस्तर यातील माहिती पहा तेव्हा ही माहिती खूप महत्त्वाची आहे.

Leave a Comment