ट्रफिक पोलिस चा तुमच्या गाडी वरील दंड ऑनलाइन कसा पहायचा E challan payment

ट्रफिक पोलिस चा तुमच्या गाडी वरील दंड ऑनलाइन कसा पहायचा E challan payment

E challan payment  फोर विलर किंवा टू व्हीलर वरती प्रवास तर करतच असता, पण जेव्हा तुम्हाला फोरविलर किंवा टू व्हीलर वरती अडवलं जातं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसतं किंवा आरसी बुक नसतं तर तुम्हाला फाईन केला जातो. तसेच तुमच्याकडे जर हेल्मेट नसेल तरीसुद्धा तुम्हाला फाईन केला जातो किंवा तुम्ही नो पार्किंग मध्ये गाडी लावली तरी सुद्धा तुम्हाला फाईन केला जातो.

तुमच्या गाडीवरील दंड पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

तर कोणत्याही प्रकारच्या कारणामुळे जर तुम्हाला फाईन केला असेल तर त्याचा मेसेज एक तुम्हाला पाठवला जातो महाराष्ट्र ट्राफिक पोलिसातर्फे आणि तो मेसेज. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांची जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्हाला यायचंय या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता.

तुमच्या गाडीवरील दंड पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

इ चलन पेमेंट महाराष्ट्र स्टेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला वेहिकल नंबर हा ऑप्शन दिसेल आणि चलन नंबर तर आपल्याकडे वेहिकल नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करा. वेहिकल नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा गाडी नंबर टाकायचा आहे आणि गाडी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चेसी नंबर आहे त्याच्या शेवटचे चार डिजिट फक्त चार अंक इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत.

तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा गाडी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर चासी नंबर आणि आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं पहिल्यांदा गाडी नंबर टाकला चासी नंबर चे चार रिजट टाकून इथं सबमिट करतोय.

तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुमच्या गाडीवरती जे आहे ते किती फाईन दिलेला आहे तरी तर तुमचा जो फाईल असेल त्याची अमाऊंट पाहू शकता त्यानंतर किती फाईल लागलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment