या जिल्ह्यातील इ श्रम कार्ड धारकांच्या खात्यात पैसे जमा e shram card payment

e shram card payment इ श्रम कार्ड चे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेल्या तर या 28 जिल्ह्यांची यादी आलेली आहेत. तरी 28 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव कोणी लवकरात लवकर चेक करून घ्या. तर ज्या सर्वांनी इ श्रम कार्ड काढलेले आहेत तर हे सर्व त्यांच्यासाठी आनंदाची बातमी.

इ श्रम कार्ड च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

 

e shram card payment
e shram card payment

 

e shram card payment 28 जिल्ह्यांमध्ये इ श्रम कार्ड चे पैसे जमा झालेले आहेत. तर त्यामध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर पालघर जालना नांदेड नगर जळगाव यवतमाळ गोंदिया बुलढाणा सिंधुदुर्ग गडचिरोली त्याचप्रमाणे चंद्रपूर अमरावती सोलापूर नाशिक धुळे लातूर परभणी सातारा नंदुरबार ठाणे कोल्हापूर गडचिरोली त्याच्यानंतर हिंगोली धाराशिव रत्नागिरी रायगड सांगली वर्धा भंडारा बीड पुणे वाशिम अकोला.

इ श्रम कार्ड च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

e shram card payment कशाप्रकारे चेक करायचे की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये इ श्रम कार्डचे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही इ श्रम काढलेले नसेल तर आजच काढून घ्या त्यामध्ये लवकरच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यानंतर बरेच राज्यांमध्ये इ श्रम कार्ड चे जे काही मानधन आहे ते जमा सुरू झालेला आहे.

e shram card payment तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं.  इ श्रम कार्ड पोर्टलवर डायरेक्टली चेक करू शकता तरी झाल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला आल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट स्टेटस यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही स्टेटस आहे तर स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता.

त्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅक यावर तिच्या तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डीबीटी स्टेटस आहे. तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर कॅटेगिरी तर तुम्हाला ज्या कोणाचे पेमेंट स्टेटस चेक करायचा आहे. स्टेटस आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या. अशाच प्रकारे तुम्ही इ श्रम असे भरपूर योजनेचे जे काही पैसे आहेत ते यामधून चेक करू शकता.

Leave a Comment