PM किसान व नमो शेतकरी योजना 6 हजार मिळण्याची शेवटची संधी (ekyc last date) 31 मार्च 2024 रोजी पैसे खात्यात जमा

ekyc last date मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये लाभ दिला जातो. PM किसान व नमो शेतकरी योजना 6 हजार मिळण्याची शेवटची संधी. या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना आता वार्षिक 12,000 रुपये मिळाला सुरुवात झालेली आहे.

6000 रुपयाची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

ekyc last date दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोहळा वाहता आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यात आला. म्हणजेच मित्रांनो एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये वितरित करण्यात आले. मित्रांनो हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याच्या अगोदर देशामध्ये एक सेंच्युरेशन अभियानन राबवलेलं होतं.

6000 रुपयाची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मित्रांनो 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे अभियान राबवलेलं होतं. या अभियानाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र झालेले होते. ज्या शेतकऱ्यांची ekyc राहिलेली होती आणि त्या केवायसीच्या कारणामुळे शेतकरी अपात्र झालेले होते अशा शेतकऱ्यांना 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या अभियानादरम्यान पुन्हा पात्र करून त्यांच्या खात्यावरती 28 फेब्रुवारीला तीन हप्ते वितरित करण्यात आले.

आणि आत्तापर्यंत देखील जे शेतकरी पात्र नाहीत ज्यांची केवायसी करणं आतापर्यंत देखील बाकी आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा केवायसी करून पात्र होण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुमची सुद्धा केवायसी राहिलेली असेल किंवा आधार शेडिंग लँड सेटिंग चा प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या कृषी ऑफिसच्या माध्यमातून लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या 31 मार्च 2024 ला तुमच्या खात्यावरती तीन हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती.

Leave a Comment