ferfar online download फेरफार काढा ऑनलाइन तुमच्या मोबाइलवरच

ferfar online download फेरफार म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर जे काही गाव नमुने नंबर आहेत एक ते 21 त्याच्या मधल्या गाव नमुना नंबर सहा ची जी काही नोंदवही आहे या नोंदवही मधले जे काही नोंदी आहेत. या नोंदीलाच आपण फेरफार या नावाने ओळखलं जातं. याच्यामध्ये हक्क संपादनाचा पत्र फेरफार नोंदवही ज्याच्यामध्ये आपण सर्व फेरफार व्यवहार खरेदी-विक्री वारस वारसाच्या नोंदी तारीख खरेदी रखमा या सर्वांची तपशीलवार माहिती या नोंदवहीमध्ये ठेवलेली असते.  june ferfar online

फेरफार पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

मित्रांनो या फेरफार नोंदवही मध्ये ज्या नोंदी असतात या नोंदी पुढे सातबारावर येतात आणि सातबारावर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी त्याची फेरफार नोंदवही मध्ये नोंद केली जाते. मित्रांनो यालाच गाव नमुना नंबर सहा फेरफराची नोंदवही किंवा काही ठिकाणी गाव नमुना नंबर किंवा काहीच ठिकाणी आपण पाहिलं तर नोंदीचा उतारा असे वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी या फेरफराला ओळखले जातात. new ferfar online

फेरफार पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

तुम्ही एकदम घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने अशाप्रकारे काढू शकता.  नवीन फेरफार आणि दुसरी पद्धत जुने फेरफार हे एकदम घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून तुम्ही कसे काढू शकता.नवीन फेरफार कसे काढायचे तरी याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम सातबाराचे जे वेबसाईट आहे महाभुमी ही वेबसाईट सर्वांना माहीतच असेल. e ferfar Maharashtra

फेरफार पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

आपली चावडी डिजिटल म्हणून खाली लिहिलेला आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं डिजिटल चावडी वरती क्लिक केल्यानंतर, तुम्हाला इतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा त्याच्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला इथे निवडायचे आणि खाली जो ऑप्शन आहे हिरव्या कलर मध्ये आपली चावडी पहा या पर्यावर्ति तुम्हाला क्लिक करायचं, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशाप्रकारे गावातले संपूर्ण फेरफार नंबर दिसतील.

Leave a Comment