gharkul yojana update या चार जिल्ह्यांना घरकुल वाढून आले यांनाही मिळणार आता घरकुल

gharkul yojana update या चार जिल्ह्यांना घरकुल वाढून आले यांनाही मिळणार आता घरकुल शबरी घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांना वाढीव घरकुल आले आहेत. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर शबरी घरकुल योजनेमधून लवकरच तुम्हाला लाभ दिला. जाणारे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.

ज्या चार जिल्ह्यांची नावे आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी किती घरकुल चा उद्दिष्ट लक्षण देण्यात आलेला आहे. याबद्दलची परिपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात आपण प्रस्तावना समजून घेऊया शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण करिता वाचा येथील दिनांक दोन सहा 2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये उद्दिष्ट निषेध करण्यात आलेले आहे.

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

परंतु लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून वाडी उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी वाढी उद्दिष्ट निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

सन 2023 24 आर्थिक वर्षामधील शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद व आर्थिक वर्ष संपण्याच्या कालावधी विचारात घेता सदर शासन निर्णय सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा न्याय प्रकल्प निहाय वाढीव उद्दिष्ट लक्षात निश्चित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मित्रांनो आता आपण जाणून घेऊया यामध्ये जे चार जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे कोणकोणते चार जिल्हे आहेत जर तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट असेल तर लवकरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणारे यामध्ये चार जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे.

दिनांक 14 3 2024 चे परिशिष्ट शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट यामध्ये आहे पहिला जिल्हा नाशिक दुसरा अहमदनगर तिसरा जळगाव आणि चौथा धुळे आता नाशिकमध्ये नाशिक आणि कळवण अहमदनगर मध्ये राजुर जळगाव मध्ये यावल धुळे मध्ये धुळे.

आता बघा त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी उद्दिष्ट जो लक्षात देण्यात आलेला आहे. या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.

 

Leave a Comment