Havaman Andaj १५,१६,१७ मार्च दरम्यान ‘या’ भागात अवकाळी पाऊस आणि गारपी ? पंजाब डख लाईव्ह

Havaman Andaj अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालाय. उन्हाळी पाऊस पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडात आणि विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी सांगितलाय.

नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा, यवतमाळ, अकोला, हिंगोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येच पाऊस तर पूर्व विदर्भात गारपीट देखील होईल असा अंदाज आहे, हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात राहील असा अंदाज आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही ठिकाणी गारपिटीची ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली, आहे १६ मार्चपासून ते १८ मार्च पर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय, खानदेशात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे,

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाट्याचा हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, रविवारी चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्हा काही ठिकाणी गारपीटीची ही शक्यता असल्याचा हवामान विभागाने म्हटले, रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धनी यवतमाळ जिल्ह्यात विज आणि ढगांच्या गडगडाचा काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय,

Leave a Comment