havaman andaj today १६ मार्च पासून ‘या’ भागात गारपीट व पाऊस अलर्ट !

punjab dakh havaman andaj today वेस्टर्न डिस्टर्बन्स चा प्रभाव जाणवत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा पूर्व विदर्भात व पश्चिम विदर्भात पाऊस आणि गारपिटीची शक्यता सांगण्यात आली आहे. उत्तर येथील राज्यात मुसळधार पावसाचा गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले.

pik Vima 2024 पीक विमा दुसरा टप्पा 76 कोटी रुपये जमा झाले गावची यादी पहा

पूर्व विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, हिंगोली, अचलपूर, या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाचे ढग पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांवर दाटले. विदर्भात 16 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस मध्यम गर्जना विजांच्या कडकड्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

घरकुल यादी पहा 

तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणारे त्यामुळे १६ व १७ व मार्च विदर्भावा आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणारे तर मुंबईचा पुणे शहरातील तापमानात एकटे दोन डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उखाण्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

Leave a Comment