या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये कर्जमाफी यादीत आपले नाव पहा karjmafi yadi update

karjmafi yadi update शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपये अनुदानाची चौथी यादी प्रकाशित झालेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती. त्याचा अनुषंगाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

कर्जमाफीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
येथे क्लिक करा

karjmafi yadi update आता यात वर्तमान सरकारने शेतकऱ्यांसाठी पुनर्रचना करून वर्षांमध्ये दोनदा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्सानावर अनुदान देण्यासाठी शासन मान्यता दिली आहे. तर मित्रांनो यामध्ये याची चौथी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे 50 हजार रुपये अनुदान यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचा आहे.

कर्जमाफीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
येथे क्लिक करा

त्यामध्ये तुम्ही यादीमध्ये तुमचा असलेले नंतर नाव चेक केल्यानंतर तुम्हाला नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. त्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. केवायसी तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन करावी लागणार आहे. मित्रांनो शासनामार्फत जाहीर केलेल्या अनुदानाचे काही अद्यात आमच्याकडे आलेले आहेत परंतु काही ठराविक जिल्ह्याची यादी उपलब्ध झालेले आहेत. बाकी जिल्ह्याची उपलब्ध झालेली नाही अजून पाचवी यादी देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे देखील तुमचे नाव असू शकते.

अजूनही देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे की अजून येतील चौथी यादी पूर्णपणे जाहीर झालेली नाही. अजून चौथी यादी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव येणार आहे. तुम्हाला जर यादी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील csc केंद्रावर जाऊन देखील तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता. 

Leave a Comment