वैयक्तिक शेततळे, शेततळयाचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस साठी अनुदान वितरीत Krishi Sinchan Yojana

शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत दि. २६ एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये रू. ३५० कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२३ – २४ करिता आतापर्यंत संदर्भ क्र. ५ ते संदर्भ क्र. ८ येथील शासन निर्णयांन्वये रु.३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

पीकविमा यादी पहा

Krishi Sinchan Yojana : सन २०२३-२४ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता रु. ५०.०० कोटी (रुपये पन्नास कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत असून सदर निधीचे योजनेंतर्गत घटकनिहाय वितरण पुढीलप्रमाणे सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत मंजूर घटक [केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान] अ. ठिबक सिंचन आ. तुषार सिंचन एकूण (रुपये कोटीत) वितरीत निधी ५०.००

Leave a Comment