land record maharashtra जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

land record maharashtra जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी भूलेख महाभूमी हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून राज्यातील जनतेला जमिनीच्या नोंदीशी संबंधित महत्त्वाची माहिती जलद, सुलभ आणि सुलभ पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे. bhumi abhilekh office nagpur

भूलेख महाभूमी संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनामार्फत प्रशासित असलेल्या सर्व जमिनींची माहिती मिळू शकते. ही माहिती डाऊनलोड करून नंतरच्या वापरासाठी मुद्रित करता येते. उपलब्ध तपशीलांमध्ये प्रॉपर्टी कार्ड, 7/12 उत्तरा आणि मालमट्टा पात्रक यांचा समावेश आहे. bhumi abhilekh nakasha

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

  • जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट, महा लँड रेकॉर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. साईट ओपन केल्यानंतर
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून क्रोम सेटिंगमध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करावा लागेल. bhumi abhilekh map
  • त्यानंतर खालील चित्रात दिसणाऱ्या तीन ओळींवर क्लिक करा. तीन ओळींवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा, तालुका गाव निवडावे लागेल.
  • तीन ओळींवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा, तालुका गाव निवडावे लागेल.
  • प्रत्येक पर्याय निवडताना थोडा वेळ थांबा, सरकारी साईट असल्याने वेळ लागतो. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या गावाचा नकाशा आपोआप तुमच्या मोबाईलवर दिसेल.
  • नकाशात दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यावर किती शेतकऱ्यांकडे जमीन आहे किंवा त्या नंबरमधील सर्व माहिती स्क्रीनवर दिसू लागेल. bhumi abhilekh nagpur

Leave a Comment