lpg gas rate today घरगुती गॅस सिलिंडरची किंमत झाल्या कमी नवीन भाव चेक करा

lpg gas rate today आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे जीवन सुकर करण्यासाठी स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये ही घोषणा केली.

आज महिला दिनी आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांवरील आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक किफायतशीर बनवून, कुटुंबांच्या कल्याणास समर्थन देणे आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करणे हे देखील आमचे उद्दीष्ट आहे. lpg gas rate today

तुमच्या जिल्ह्याचे नवीन भाव चेक करा

उज्ज्वला योजनेवर केंद्राकडून अनुदान
केंद्र सरकारने १ एप्रिलपासून उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब महिलांना एलपीजी सिलिंडरचे अनुदान ३०० रुपये देण्याची घोषणा केली होती. gas cylinder price याआधी मोदी सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या योजनेवरील अनुदानात १०० ते ३०० रुपयांची वाढ केली होती. ही योजना १४.२ किलोच्या सिलिंडरवर वर्षाला १२ रिफिलसाठी लागू आहे. gas cylinder price

तुमच्या जिल्ह्याचे नवीन भाव चेक करा

उज्ज्वला योजना म्हणजे काय ? 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘उज्ज्वला योजने’चा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन देऊन फायदा करून देणे हा आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, gas cylinder price आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) आगामी आर्थिक वर्ष 2024-2025 (आर्थिक वर्ष 2025) साठी हे अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सुमारे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल, असा केंद्राचा अंदाज असून, त्यासाठी सरकारला १२ हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

तुमच्या जिल्ह्याचे नवीन भाव चेक करा

 

Leave a Comment