मतदान कार्ड डाउनलोड करा मोबाईलवर 1 मिनिटात matdan card download

matdan card download maharashtra मित्रांनो जर तुम्हाला तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करायचे असेल ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर फक्त एका मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकता. ते कसे डाउनलोड करायचे त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा तर मित्रांनो मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सरकारने त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे.

तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा

त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला जर काही माहिती त्यामध्ये अपलोड करावी लागणार ती माहिती टाकल्यानंतर आपल्याला आपले मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल तर त्याची प्रोसेस बघूया.

matdan card download
matdan card download

तुमचा मतदान कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे. तर फक्त एका मिनिटांमध्ये तुमचं मतदान कार्ड तुम्ही मोबाईल मधून डाऊनलोड करू शकता कसे डाउनलोड करायचे. त्या. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचे आणि प्ले स्टोर वरून Voter हेल्पलाइन हे नावाचे ॲप्लिकेशन तुम्हाला इंस्टॉल करायचं आहे.

हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आणि ओपन करून त्यामध्ये अकाउंट उघडायचे अकाउंट उघडून यामध्ये लॉगिन करायचं लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन दिसेल डाउनलोड E pic या ऑप्शन वरती क्लिक करायचं इथे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर विचारेल म्हणजेच E pic नंबर विचारेल तो टाकायचा आहे. आपलं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि फेस डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती OTP पाठवण्यात येईल ओटीपी टाकायचे आणि सबमिट करायचंय.

Leave a Comment