सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक या तारिखे पासून सुरवात होणार Mothers Name on Government Documents Mandatory

म्हणजे तुम्ही बघत असाल तुमच्या जुने दहावी बारावीचे मार्कशीट आहे. त्यामध्ये आईचे नाव खाली उमेदवारा नावाच्या खाली वेगळं कॉलम मध्ये दर्शवतात पण आता तसं नाही आधी उमेदवाराचे नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची बंधनकारक आहे. Mothers Name on Government Documents Mandatory

हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आली तसेच एक मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेला सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव असे स्वरूपात शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तावेज वेतन चिट्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांचे अर्धा चे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तर हे एक मे 2024 रोजी नंतर जन्मलेले सौरभ बालकांच्या नावांमध्ये ही नोंद बालकांची असणार आहे. त्यांनाही लागू होणारे तसेच विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीने नुसार. त्यांच्या विवाहित नंतरचे म्हणजे त्यांचे नाव नंतरचे ते तिच्या पत्नीचे नाव आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच स्त्रियाला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली असा महत्वाचा मंत्रिमंडळ सर्व मित्रांना शेअर करा . 

Leave a Comment