नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई निधी वाटप सुरु Naisargik Apatti Nuksan Bharpai

Naisargik Apatti Nuksan Bharpai राज्यांमध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे तसेच मालमत्तेचेमोठे नुकसान झाले होते. यामध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी व बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पुर येऊन नुकसान झाले होते. तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तेचे जे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते व अशा आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर सुद्धा केली होती.

शासन निर्णय आणि यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Naisargik Apatti Nuksan Bharpai मात्र विविध आणि कारणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नव्हती मित्रांनो याबाबत आता शासनाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जीआर प्रकाशित करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र अद्याप निधीच उपलब्ध न झाल्यामुळे प्रत्यक्ष मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमात झालेला नाही.

शासन निर्णय आणि यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मात्र आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी निधी वितरित करण्याबाबत अधिकृत शुद्धिपत्रक प्रकाशित केले आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी हे शुद्धीपत्र प्रकाशित केलेले आहे.

राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पोटी वादितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी करिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांक च्या दिनांक 21 2 2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरितकरण्यास मान्यता दिलेली.

एकूण रक्कम 106 कोटी 64 लक्ष 94 हजार फक्त ऐवजी या ठिकाणी आता रुपये 112 कोटी 39 लक्ष 21 हजार फक्त इतकी वाचावी. सुधारित प्रपत्र सोबत जोडलेले आहे म्हणजे मित्रांना आधी जी रक्कम या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली होती. त्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि आता हा जो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खातामध्ये वितरित करण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे. 

Leave a Comment