अतिवृष्टी नुकसान भरपाई KYC ची यादी आली KYC असेल तरच पैसे मिळतील Nuksan Bharpai kyc

Nuksan Bharpai kyc अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाईची याद्या E kyc करण्यासाठी कोठे उपलब्ध होतात E kyc जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर ते पैसे जमा केले जाणार नाही. आता E kyc करण्याचे नेमके उद्देश काय आहेत E kyc का करावी लागते. E kyc दरवर्षी करावी लागते का ? E kyc याद्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत. 

E केवायसी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मित्रांनो E kyc नेमकी का करावी लागत आहे, एकाच्या नावावर आहे एकाने अकाउंट नंबर त्यांचा लावून पैसे उचलत आहेत त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून E kyc कंपल्सरी करण्यात आली आहे, ज्या लाभार्थ्यांनी E kyc करेल ज्यांचा अंगठा बसेल किंवा आधार कार्ड च्या OTP च्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची केवळ अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत.

Nuksan Bharpai kyc
Nuksan Bharpai kyc

E केवायसी यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मित्रांनो आता ध्यानात ठेवा E kyc तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे. आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत जर आधार लिंक नसेल तर हे तुमचे पैसे येणार नाहीत. त्यानंतर दरवर्षी तुमची E kyc करावी लागणार आहे का ? हो दरवर्षी E kyc करावी लागणार आहे यामध्ये फ्रॉड लोक जे आहेत ते बघण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून E kyc कंपल्सरी करण्यात आलेली आहे.

आता E kyc एक तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र वरती जाऊन करू शकता. आणि त्या ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून OTP  तुम्हाला पाठवला जाईल जो नंबर आधारला लिंक आहे. जर आधार मोबाईल नंबर ला लिंक नसेल तर अंगठा मारून तुम्हाला E kyc करता येणार.

Leave a Comment