या 27 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2020-22 वाटपासाठी 112 कोटी मंजूर nuksan bharpai payment

nuksan bharpai payment मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे वाटप करण्यासाठी 112 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. ही निधी नुकसान भरपाई 2020 पासून ते 2022 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं व इतर मालमत्तेंचा नुकसान झाला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत.

फक्त या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

यादी मध्ये आपले नाव पहा

मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जे 27 जिल्हे आहेत कोणकोणते असणार आहेत कोणत्या विभागामधून कोणकोणत्या जिल्हे पात्र असणारे पूर्वीची निधी होती 106 कोटी रुपयांची निधी होता, आता यामध्ये वाढ करून 112 कोटी 39 लाख रुपयांची ही निधी राहणार आहे. 

कोकण विभागामधून जिल्हे 

रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर 

नागपूर विभागामधून

भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, आणि वर्धा असे हे सहा जिल्हे

नाशिक विभागामधून

जळगाव, नासिक, धुळे, नंदुरबार, आणि अहमदनगर असे हे जिल्हे या ठिकाणीत्र ठरविण्यात आलेले आहेत

छत्रपती संभाजीनगर विभागामधून

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातू,र आणि धाराशिव असे हे जिल्हे पात्र आहेत

अमरावती विभागामधून

अमरावती जिल्हा 

पुणे विभागामधून

कोल्हापूर जिल्हा

यामध्ये जे २७ जिल्हे जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी असणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता तो किती तारखेला पाठवण्यात आलेला होता. कोणत्या तारखेला या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेला आहे 2020 पासून ते 2022 पर्यंतचा जो रेकॉर्ड आहे तो शासन निर्णयामध्ये पूर्ण देण्यात आलेला आहे.

आता जे 27 जिल्ह्यांचे आहेत अशा सत्तावीस जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत मित्रांनो ही निधीपूर्वी 106 कोटी रुपयांची होती आता 112 कोटी रुपयांची ही निधी असणार आहे 

Leave a Comment