या 26 जिल्ह्यात नुकसान भरपाई 112 कोटी रुपये वाटप सुरू nuksan bharpayi money

nuksan bharpayi money जिल्ह्यात वाटप सुरू झालेल्या तर त्यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 112 कोटी रुपये वाटप सुरू झालेल्या तर या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व किती निधी उपलब्ध तुमचे जिल्ह्यासाठी झालेला आहे. तर राज्यातील सण २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाचे व इतर मालमत्तेच्या नुकसान भरपाई त्यांना मदत वाटप करण्याचा जो काही निधी आहे तिथे आलेला आहे.

27 मार्च 2017 बघू शकता त्यानंतर 2020 ते 22 मध्ये  गारपिटीमुळे तुमचे जे काही शेताचे नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जे काही जिल्हे आमचे यादी आलेली आहे तर यामध्ये जे के जानेवारी त्यानंतर मे जून ऑगस्ट तर यामध्ये जिथे जिल्ह्याचा समावेश आहे. तर यामध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तशी जी के जिल्ह्यांचा समावेश आहे.

त्यानंतर ठाणे त्यानंतर पुणे नगर त्यानंतर कोकण मध्ये जे भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तर यामध्ये जिथे निधी तुम्हाला इथे उपलब्ध झालेला दिसेल तर तिथे जे काही नुकसान बाधित क्षेत्र त्यानंतर कितीनेसर्गिक आपत्तीमुळे किती मदत तुम्हाला मिळालेली आहे. ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर खाली जिल्ह्यांची सुद्धा यादी आहे. 

त्यामध्ये जे काही नागपूर आहे वर्धा आहे. भंडारा आहे गोंदिया हे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे तर तुम्ही तून घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किती निधी उपलब्ध झालेला आहे. की कोणत्या तारखेला व कोणत्या बँकांचे तुमचा निधी जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे.

Leave a Comment