नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत nuksan nidhi

nuksan nidhi राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शुध्दीपत्रक…

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दि.२१.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रू.१०६६४.९४ लक्ष (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त)” ऐवजी “रू.११२३९.२१ लक्ष (रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त)” इतकी वाचावी. सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १३७/२०२४/व्यय-९, दि.१४.०३.२०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Comment