pik Vima 2024 पीक विमा दुसरा टप्पा 76 कोटी रुपये जमा झाले गावची यादी पहा

pik Vima 2024 पिक विमा चा दुसरा टप्पा जमा झालेला आहे. तर खरीप आणि रब्बी पिक विमा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यानुसार गावानुसार या दिलेल्या तर बरेच शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही व बरे शेतकरी यापासून वंचित आहे. तर आता पिक विमा चा अग्रीम पिक विमा चा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 73 कोटी रुपये वाटप सुरू झालेला आहे.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

तर त्यामध्ये जे के तालुक्यांचे नाव आहेत त्यामध्ये बीड, घेरवाई, केस, मलगाव, परळी, अशी जी की गावांची तालुक्यांची नावे आहेत त्यामध्ये बीड मधील बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, अहमदनगर, लातूर, सोलापूर, अकोला, सांगली, नागपूर, सातारा, बुलढाणा, जळगाव, अमरावती, आणि कोल्हापूर जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जीके पीक विम्याची रक्कम आहे. ते जमावणे सुरू झालेले आहेत तर रब्बी पिक विमा सुद्धा अपलोड झालेला आहे. तर ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की गहू आणि हरभऱ्यासाठी तुम्हाला तुमचा किती पिक विमा व कोणत्या बँका त्यामध्ये त्याची किती रक्कम जमा होणार आहे. ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता. 

तुम्हाला किती सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे रब्बी व खरीप पिक विमा साठी किती पिक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. चेक करू शकता की तुम्हाला पिक विमा मिळणार की नाही.

Leave a Comment