Pik vima check पिक विम्याचे पैसे कीती व कोणत्या दीवशी मिळनार पहा

Pik vima check 2023 च्या खरीप हंगामाचा पिक विमा आता वितरित करायला सुरू झालेला आहे. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा मिळालेला सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिक विमा तुमच्या खात्यावरती वितरित होण्याची तारीख सुद्धा तुम्हाला पाहता येते अगदी दोन मिनिटात.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी

येथे क्लीक करा 

तुम्हाला किती पिक विमा मंजूर झालेला आहे. आणि तो कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहे. हे आपल्या मोबाईल वरून कसं पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या. पण सुरुवात करूया तर मित्रांनो ही माहिती तुमच्या मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलचा गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा ब्राउझरच्या सर्च बारमध्ये पी एम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन असं टाईप करा मित्रांनो ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

या वेबसाईटला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा येणार फार्मर कॉर्नर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फार्मर कॉर्नर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा पद्धतीचा विंडो तुमच्यासमोर ओपन होऊन येईल तर मित्रांनो इथे पाहू शकता लॉगिन फार्मर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 

मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या पिक विम्याच्या पावती वरती जो मोबाईल नंबर आहे. तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या जशास तसा खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. कॅपच्या भरून झाल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटन वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल.

तिथे पाहू शकता शेतकऱ्याचं नाव त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेतकऱ्याचा पत्ता अशा पद्धतीने संपूर्ण माहिती ते ओपन झालेले असेल पाहू शकता. मित्रांनो खाली वर्ष सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षीचा पाहायचा आहे हे सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खरीप हंगामाचे पाहायचं आहे किंवा रब्बी हंगामाचे पाहायचं आहे हे सुद्धा येथे पाहू शकता. 

Leave a Comment