pik vima details by mobile number पिक विम्याचे पैसे तुम्हाला किती मिळणार मोबाईल नंबर टाकून चेक करा

pik vima details by mobile number मित्रांनो पिक विमाचे पैसे तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत. अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमचा मोबाईल नंबर टाकून घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणारे. ते कशा पद्धतीने पाहायचा यासंदर्भातील पूर्ण माहिती.

घरी बसल्या तुम्हाला आजच समजून येणार आहे तुमच्या खात्यावरती जो पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जमा केला जाणारे किती पैसे येणार आहेत. कोणत्या पिकासाठी किती रुपये येणार आहेत. याची पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला समजुन येणार आहे. जो मोबाईल नंबर पूर्वी जेव्हा तुम्ही पिक विमा भरला होता तो नंबर या ठिकाणी टाकायला पाहिजे आता इथं ओटीपी टाकलेला आहे सगळी यावरती मी क्लिक करणार आहे pik vima details by mobile number

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करा आणि यामध्ये सर्च करा pmfby म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरती पहिला नंबरला एक वेबसाईट आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची या वेबसाईटवरूनच तुम्हाला मोबाईल नंबर टाकून अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावर ते पिक विमा चे किती पैसे जमा होणार आहेत.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

ते समजणारे पहिल्या वेबसाईटला क्लिक करूया क्लिक करा नंतर परत दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. आता या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे. लॉगिन करण्यासाठी परत एक स्टेप तुमच्यासमोर येणार आहे. ती स्टेप म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला याच पेजवरून फार्मर कॉर्नर नावाचा एक पहिला ऑप्शन दिसत आहे. त्यावरती क्लिक करायचंय कोणत्या ठिकाणी बघा या ठिकाणी यावरती क्लिक करा. नंतर परत तुम्ही दुसऱ्या पेज वरती येऊन जात दुसऱ्या पेज वरती आल्यानंतर फार्मर एप्लीकेशन मध्येच लॉगिन फॉर फार्मर नावाचा एक पहिला नंबरला ऑप्शन दाखवला जात आहे.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

यावरती इथे क्लिक करा क्लिक करा नंतर परत दुसरा पेज ओपन झालेला दिसेल आता या पेजवरून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्यायचे आता लॉगिन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अजून कॅपच्या दिलेला आहे. जशास तसे इंटर कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचे आणि रिक्वेस्ट फार ओटीपी वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर एका मिनिटाच्या आत तुमच्यासमोर हे सर्व दिसेल मोबाईल नंबर टाकलेला आहे.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

Leave a Comment